1. खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकविण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात? A) झियाटिन B) ऑक्सिन्स C) जिबरलिक आम्ल D) इथिलीन ... Correct Answer D Show Answer 2.खालीलपैकी कोणता नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही? A) आमोनिया B) युरिया C) क्रिएटिन D) क्रीएटिनाइन ... Correct Answer C Show Answer 3. खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत? A) क...