Posts

Showing posts with the label MPSC

BMC Assistant Commissioner Exam Previous Year Question Papers

Image
BMC Assistant Commissioner Exam Previous Year Question Papers       महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त व अधिष्ठाता संवर्धनासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.               BMC Assistant Commissioner Recruitment Notification Published on 25 June 2021.Recruitment for this post is being completed through Maharashtra Public Service Commission. The Maharashtra Public Service Commission will be responsible for the entire recruitment process.The Maharashtra Public Service Commission has started soliciting applications from eligible candidates for various posts in the Mumbai Municipal Corporation.Assistant Commissioner, Brihanmumbai, Municipal Corporation, Municipal Senior Services, Superintendent (Municipal Medical Institute), Group-A Post No. 16 and out of the total posts, one post is reserved for Deaf or Handicapped Category. ...

वित्त विभाग भरती 2021 - 15,511 पदे || MPSC वित्त विभाग भरती 2021

Image
वित्त विभाग भरती 2021 - 15,511 पदे || MPSC वित्त विभाग भरती 2021   राज्यातील विविध विभागातील 15511 पदांची भरती एमपीएससी कडून लवकरात लवकर भरून घेण्यात येणार असून आणि त्यात ही 15511 पदे ही पदे MPSC मार्फत भरली जाणारी पदे आहेत अशी माहिती अजित दादा पवार यांनी (महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री) यांनी दिलेली आहे. हे पद भरती लवकरात लवकर 31 जुलै 2021 पर्यंत पूर्ण करण्याची त्यांनी हमी पण दाखवलेली आहे.या पद भरती मध्ये 2018 पासून स्थगित असलेले सर्व पदभरती पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी त्यांच्या विधानांमध्ये सांगितले गेलेला आहे 2018 पासून ज्या पदांची भरती होत नव्हती त्या सर्व पदांची भरती ची आहे 31 जुलै 2019 पर्यंत करण्यात येईल असे त्यांनी सांगण्यात आला आहे. तसेच वित्त विभागाने 15,511 पदांकरिता भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन देखील दिले आहेत आणि ही भरती प्रक्रिया 31 जुलैपर्यंत पूर्ण होईल असं अजित दादा पवार यांनी आजच्या विधानांमध्ये सांगितलेला आहे. तसेच वित्त विभागाची होणारी जी भरती आहे ती एमपीएससीमार्फत पूर्ण केली जाणार आहे त्यामुळे एमपीएससी लवकरात लवकर विभागाच्या सर्व परीक्षांचे नियोजन करत आ...

एमपीएससी (MPSC) संपुर्ण सविस्तर माहिती मराठीमध्ये || MPSC All Information in Marathi

Image
एमपीएससी (MPSC) संपुर्ण सविस्तर माहिती मराठीमध्ये || MPSC All Information in Marathi      महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा महाराष्ट्रातील विविध विभागातील सनदी व बिगर सनदी अधिकाऱ्यांच्या भरती करीत असतो. विविध परिक्षा पैकीं दोन प्रकारच्या परिक्षा सर्व सामान्य पदवीधरांसाठी जास्त उपयुक्त असतात. एमपीएससी (MPSC) मार्फत पुढील पदे भरली जातात.   • राज्यसेवा परीक्षा   • पोलिस उपनिरीक्षक/सहाय्यक/विक्रीकर निरीक्षक   • टंकलेखन/लिपिक परीक्षा   राज्यसेवा परीक्षा     राज्य शासनातील गट 'अ' व 'ब' संवर्गातील पद भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. ती पूर्व परीक्षा, मुख्य परिक्षा व मुखलात अशा तीन टप्प्यात घेतली जाते.     वय खुला गट - 19 ते 33 वर्ष           राखीव गट - 19 ते 38 वर्ष     राज्यसेवा परीक्षेमार्फत भरली जाणारी पदे...    गट 'अ'     • Deputy Collector   Deputy Superintendent of Police (DySP)   Assistant Commissioner of Police (ACP)   ...

Which Books Should Be Read For MPSC Prepration?Best Books For MPSC Exam

Image
Which Books Should Be Read For MPSC Exam Prepration? Best Books For MPSC Exam   महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी ची तयारी करणाऱ्या बहुतांशी विध्यार्थी तयारी करता वेळेस कोणती पुस्तके वाचली पाहिजे हा एक सर्वात मोठा पडणारा प्रश्न आहे तर आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही या एम पी एस सी एक्झाम करिता कोणकोणती पुस्तके वापरले पाहिजे.एमपीएससी ची तयारी करते वेळेस पुस्तकांचे निवडणे ही खूप महत्त्वाची आहे कारण तर तुम्ही योग्य पुस्तक वाचला तर ते तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयोगी ठरणार असेल.आज पर्यंत एमपीएससीमार्फत अधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या अधिकाऱ्याने योग्य ते पुस्तकाचं वाचन व लेखन केलेला असेल त्यामुळे त्यांचं पहिल्याच प्रयत्नांमध्ये एमपीएससीच्या पदावर समर्पण झालेला आहे त्यामुळे पुस्तकांची निवड करता येणार हा एक सर्वात मोठा व महत्त्वाचा भाग आहे.जर तुम्ही एमपीएससीच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन जर त्यांचा अभ्यासक्रम पाहिला तर खूप अशा विद्यार्थ्यांना त्या अभ्यासक्रमांमध्ये काही समजत नाही कोणत्या विषयासाठी कोणती पुस्तके वाचली पाहिजे या मध्ये खूप सारे विद्यार्थी गोंधळून जाता...

How To Crack MPSC Exam In First Attempt? MPSC Crack Study Strategy Plan

Image
How To Crack MPSC Exam In First Attempt? MPSC Crack Study Strategy Plan     एमपीएससी (MPSC) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे उत्तीर्ण करायची असेल तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांकडे परीक्षे बाबतची सर्व माहिती असणे गरजेचे असते. तसेच परिक्षा ही कोणत्या स्वरूपाची व मागील वर्षी झालेले सर्व पुर्व पेपर अनुभवणे गरजेचे असते. तसेच एमपीएससी (MPSC) सारखी परिक्षा पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करायची असेल तर अभ्यासाचे नियोजन करता येणे आवश्यक असते. कारण जर विद्यार्थी योग्य अभ्यासाचे नियोजन करता आले तर ही परिक्षा पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करता येईल.     • पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी (MPSC) परिक्षा उत्तीर्ण करण्यासाठी खालील बाबींचा उपयोग करणे गरजेचे आहे. 1) परिक्षचे आकलन 2) अभ्यासाचे नियोजन 3) मागील वर्षीचे पेपर सोडवणे 4) अभ्यासक्रम व स्वतचा वेळापत्रक. 5) दरोराजचा सराव 6) महत्वाच्या घटनांची नोंद वरील सर्व बाबींचा समावेश आपल्या दररोजच्या जीवन शैलीत असणे गरजेचे आहे.   वरील बाबींचा समावेश का करायला पाहिजे? जर तुम्ही एमपीएससी (mpsc) या परीक्षेचे योग्य आकलन कराल तर तुम्हाला परिक्षेचे स्...

BMC Assistant Commissioner Recruitment 2021 Syllabus & Exam Pattern

Image
BMC Assistant Commissioner Recruitment 2021 Syllabus & Exam Pattern     मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे आणि ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुर्ण केली जात आहे.या भरती प्रक्रियेची अर्ज सुरुवात 25 जून 2021 पासून झालेले असून आणि या भरती प्रक्रियेची अर्ज शेवटची तारीख 26 जुलै 2021.अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात वाचावी.      • संपुर्ण माहितीसाठी क्लिक करा. BMC Assistant Commissioner Recruitment 2021: Marks Scheme मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त या पदाकरीता राबवली जाणारी नोकर भरती एकूण दोन टप्प्यात होणारी भरती प्रक्रिया आहे. परीक्षेचा पहिला टप्पा हा लेखी स्वरूपाचा असेल तर द्वितीय टप्पा हा मुलाखत स्वरूपाचा असेल या दोन टप्प्याच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया असेल.     1) लेखी परीक्षा    परीक्षांचा पहिला टप्पा हा लेखी स्वरूपाचा असून ही परिक्षा एकूण 200 गुणांची परिक्षा असेल. लेखी परिक्षा ही बहुपर्यायी (MCQ) स्वरूप...

MPSC ची तयारी कशी सुरू करायची? How do i start preparing MPSC Exam?

Image
MPSC ची तयारी कशी सुरू करायची? एमपीएससी तयारीत यशस्वी होण्यासाठी 9 मूलमंत्र.         ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी (MPSC) व राज्यसेवा परीक्षा यशस्वीपणे पास करायचा असेल तर एमपीएससी (MPSC) संबधित सर्व माहिती असणे गरजेचे असते. एमपीएससी (MPSC) किंवा राज्यसेवा या परीक्षेची तयारी सुरु करण्यासाठी खालील बाबींचा अभ्यासणे गरजेचे आहे.        MPSC ची तयारी कशी सुरु करायची? (How do I start preparing MPSC)     1) परीक्षा मार्गदर्शक तत्त्वे संपूर्णपणे वाचा.      परीक्षेच्या घोषणेत ( जाहिरातमध्ये) परीक्षेशी संबंधित संपुर्ण माहिती दिलेली असते त्यामूळे एमपीएससी (MPSC) ने प्रसिद्ध केलेली जाहिरात सविस्तर वाचा. परीक्षेसाठी महत्त्वाच्या तारखा, पात्रतेचे निकष, रिक्त जागा आणि अद्ययावत अभ्यासक्रमाशी संबंधित मार्गदर्शक सूचना वाचून घ्या.      2) परीक्षेचे स्वरूप/पद्धत जाणून घ्या. (MPSC Exam Pattern)   परीक्षेची पद्धत, विषय, चिन्हांकन योजना आणि प्रश्नांची संख्या महिती जाणून घ्या.एकदा आपण नमुना समजून घेतल्य...

BMC Assistant Commissioner Recruitment 2021 || मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त भरती 2021 || BMC Recruitment

Image
BMC Assistant commissioner recruitment 2021 || मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त भरती 2021 || MPSC BMC Recruitment 2021   महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त व अधिष्ठाता संवर्धनासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.     BMC Assistant Commissioner Recruitment Notification Published on 25 June 2021.Recruitment for this post is being completed through Maharashtra Public Service Commission. The Maharashtra Public Service Commission will be responsible for the entire recruitment process.The Maharashtra Public Service Commission has started soliciting applications from eligible candidates for various posts in the Mumbai Municipal Corporation.Assistant Commissioner, Brihanmumbai, Municipal Corporation, Municipal Senior Services, Superintendent (Municipal Medical Institute), Group-A Post No. 16 and out of the total posts, one post is reserved for Deaf or Handicapped Category. The last da...

MPSC Combine Exam Held In September 2021 || MPSC संयुक्त परिक्षा सप्टेंबरमध्ये होणार

Image
MPSC Combine Exam Held In September 2021 || MPSC संयुक्त परिक्षा सप्टेंबरमध्ये होणार 2021 || MPSC Combine Exam Update     सोलापूर : राज्यातील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना "एमपीएससी'च्या (MPSC) संयुक्‍त पूर्व परीक्षेबाबत उत्सुकता लागली आहे. मात्र, राज्यातील 14 जिल्ह्यांमधील कोरोनाची (Covid-19) स्थिती अजूनही सुधारली नसल्याने ही परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तरीही, सध्याचा लॉकडाउन संपल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या (Disaster Management Department) परवानगीने 18 जुलैला परीक्षा होऊ शकते, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. (The joint pre-examination of MPSC is likely to be held in September)जूननंतर राज्यात पावसाला सुरवात होते आणि जुलै-ऑगस्टमध्ये मुंबई, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यामुळे या काळात परीक्षा घेणे अशक्‍य आहे. तर ऑक्‍टोबरमध्ये यूपीएससीच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे 18 जुलैपर्यंत परीक्षा न झाल्यास संयुक्‍त पूर्व परीक्षा सप्टेंबरमध्येच होईल, असे आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.     MPSC C...

HOW TO UPDATE MPSC USER PROFILE PAGE PROCESS || MPSC PROFILE UPDATION 2021

Image
  MPSC PROFILE UPDATION 2021:-  How to update MPSC profile 2021 follow the below steps and successfully updated your MPSC profile account page don't miss any step and please read user manual provided by officially MPSC website."MPSC PROFILE UPDATION PROCESS IS COMPALSARY ALL MPSC ASPIRANT ".All step is compulsory to everyone don't miss any steps and if you any problem this your Profile updation plz below comment in box. एमपीएससीमार्फत जाहीर केलेल्या जाहिराती नुसार सर्व विद्यार्थ्यांना प्रोफाईल अद्यावत करून घ्यायचे आहे तर प्रोफाईल अद्यावत कशी करायची व कोणत्या चुका न करायचे आहेत हे सर्व काही सविस्तरपणे सांगितले गेले आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची चूक न करता सर्व स्टेप्स फॉलो करा व आपली प्रोफाईल अतिशय योग्य पद्धतीने अद्यावत करून घ्या जर तुम्हाला काही समस्या येत असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपली समस्या कमेंट करा आणि त्यावर तुम्हाला नक्की सोल्युएशन सांगू. MPSC Profile Updation Process :-    1) Visit official website of mpsc.gov.in      https:...