Which Books Should Be Read For MPSC Prepration?Best Books For MPSC Exam

Which Books Should Be Read For MPSC Exam Prepration? Best Books For MPSC Exam

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी ची तयारी करणाऱ्या बहुतांशी विध्यार्थी तयारी करता वेळेस कोणती पुस्तके वाचली पाहिजे हा एक सर्वात मोठा पडणारा प्रश्न आहे तर आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही या एम पी एस सी एक्झाम करिता कोणकोणती पुस्तके वापरले पाहिजे.एमपीएससी ची तयारी करते वेळेस पुस्तकांचे निवडणे ही खूप महत्त्वाची आहे कारण तर तुम्ही योग्य पुस्तक वाचला तर ते तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयोगी ठरणार असेल.आज पर्यंत एमपीएससीमार्फत अधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या अधिकाऱ्याने योग्य ते पुस्तकाचं वाचन व लेखन केलेला असेल त्यामुळे त्यांचं पहिल्याच प्रयत्नांमध्ये एमपीएससीच्या पदावर समर्पण झालेला आहे त्यामुळे पुस्तकांची निवड करता येणार हा एक सर्वात मोठा व महत्त्वाचा भाग आहे.जर तुम्ही एमपीएससीच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन जर त्यांचा अभ्यासक्रम पाहिला तर खूप अशा विद्यार्थ्यांना त्या अभ्यासक्रमांमध्ये काही समजत नाही कोणत्या विषयासाठी कोणती पुस्तके वाचली पाहिजे या मध्ये खूप सारे विद्यार्थी गोंधळून जातात त्यामुळे आपल्या लेखामध्ये तुम्हाला सर्व विषयांचा सर्व दुसरा बस आहे जो अभ्यासक्रम आहे तो एकदम व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही तो समजून घेऊन सिल्याबस अभ्यासाला लागा तुमची तयारी ही भक्कम असणे खूप गरजेचे आहे कारण एमपीएससी ही खूप अवघड परीक्षा नसून फक्त आपल्या ज्ञानाची परीक्षा आहे त्यामुळे तुमचं नॉलेज एवढे जास्त असेल तुम्ही त्या जोरावर एमपीएससी परीक्षा ही करू शकता कारण आतापर्यंत जोडे पण विद्यार्थी एमपीएससीमार्फत अधिकारी झालेले आहेत ते विद्यार्थी फक्त आपल्या ज्ञानाच्या जोरावर अधिकारी बनले आहे त्यामुळे तुमच्याकडे योग्य पुस्तकाची निवड करण्याचे नियोजन व त्यांचा कसा अभ्यास करता येईल योग्य ते अभ्यासक्रम योग्य वेळेस मॅनेजमेंट या सर्व गुन्ह्यांमध्ये तुमच्यामध्ये अधिकारी दडलेला असतो जर तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये यशस्वी ठरला तर तुम्हाला अधिकारी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही त्यामुळे योग्य तो अभ्यासक्रम निवडावा आणि जे पुस्तके खाली लेखांमध्ये दिलेले आहे तुम्हाला तो अभ्यासक्रम बनवा आणि ती पुस्तके वाचा व तुमचे स्वप्न तुम्ही पुर्ण करा.

 


 


Which books should be read for MPSC?


1) इतिहास (History)


• आधुनिक भारताचा इतिहास - By Grover

• 6th,7th,8th,11th ( Maharashtra State Board Books)

• भारताचा स्वातंत्र्यलढा - By Bipin Rawat ( K sagar Publication ) 


2) भूगोल (Geography)


• 5th to 12th (Ncert textbook)

• 5th to 10th (Maharashtra State Board Textbook)

• भूगोल आणि पर्यावरण - By Savdi


3) अर्थशास्त्र ( Economics)


• 10th, 11th, 12th (Ncert textbook)

• 11th & 12th ( Maharashtra State Board Textbook)

• भारतीय अर्थव्यवस्था - By Desele (Part 1 and 2)


4) सामान्य विज्ञान ( Science )


• 8th, 9th, 10th (Ncert textbook)

• 8th, 9th, 10th ( Maharashtra State Board textbook)

•  विज्ञान आणि तंत्रज्ञान - by Ranjan Kolmabe


5) राज्यव्यवस्था ( Political Science)

 

• 11th, 12th (Ncert textbook)

• 11th, 12th ( Maharashtra State Board textbook)

•  भारतीय राज्यव्यवस्था - by Ranjan Kolmabe

         ( Any One Use )

• M.Laxmikant (K. Sagar Publication)


6) CSAT 

 

•  TATA McGraw hill book for CSAT prepration. 



हे पण वाचा 

 

एमपीएससी ची तयारी कशी करायची?

 

सरळ सेवा भरती म्हणजे काय?


पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा कशी पास करायची?


एमपीएससी पास करण्यासाठी सोपा मंत्र?

Comments

Popular posts from this blog

HOW TO UPDATE MPSC USER PROFILE PAGE PROCESS || MPSC PROFILE UPDATION 2021

NHM ठाणे भरती 2021 थेट मुलाखत