MAH-LLB CET (LAW) Admission Open 2021 - Important Dates, Eligibility , Application Process, Syallabus,Exam Date,
MAH-LLB CET (LAW) Admission Open 2021 - Important Dates, Eligibility , Application Process,Syallabus,Exam Date . एलएलबी'साठी सीईटी प्रक्रिया सुरू 'बीबीए- एलएलबी', 'बीए- एलएलबी', 'बीएलएस-एलएलबी' अशा कायदा शाखेच्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. कायद्याचे शिक्षण देणाऱ्या अनुदानित संस्था, शासकीय कॉलेज आणि काही खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही प्रवेश परीक्षा उपयुक्त ठरणार आहे. 'सेलतर्फे राज्यात केंद्र निश्चिंत करण्यात येणारं असून या केंद्रांवर विंद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. सेलकडून देण्यात आलेल्या सत्रामध्येच विद्यार्थ्याला केंद्रावर जाऊन परीक्षा देणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना https://cetcell.mahacet.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहेत. ऑनलाइन परीक्षा एकूण १५० गुणांची असून पाच विषयांमध्ये त्याची विभागणी करण्यात आली आहे. पाच विषयांमध्ये 'लीगल अँप्टिट्युड अँड लीगल रि...