Posts

Showing posts with the label SSC

Maharashtra SSC (10th) CET Exam 2021 || महाराष्ट्र दहावी पास विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा माहिती 2021

Maharashtra SSC (10th) CET Exam 2021 || महाराष्ट्र दहावी पास विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा माहिती 2021   महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य प्रवेश परीक्षा (CET) घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.जे विद्यार्थी दहावी मध्ये पास झालेले आहे. त्यांच्यासाठी पुढील कॉलेज प्रवेशासाठी सामान्य प्रवेश परीक्षा (CET) ही देणे खूप गरजेचे आहे.जे विद्यार्थी सामान्य प्रवेश परीक्षा (CET) देत असतील त्यांचाच ऍडमिशन चे आहे ते कॉलेजमध्ये घेण्यात येणार आहे.तर सामान्य प्रवेश परीक्षेची (CET) अर्ज करण्याची सुरुवात जी आहे ती 19 जुलै पासून सुरुवात होणारी आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर सामान्य प्रवेश परीक्षा (CET) करिता अर्ज करण्याची लिंक सोमवार दिनांक 19 जुलै पासून उपलब्ध होणार आहे.तरी सर्व दहावी पास विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर जाऊन तेथून सामान्य प्रवेश परीक्षेच्या (CET) लिंक वर क्लिक करून तेथे आपला रोल नंबर व आईचे नाव टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे .त्यानंतर सामान्य प्रवेश परिक्षा अर्ज करू शकता ही सामान...