HOW TO UPDATE MPSC USER PROFILE PAGE PROCESS || MPSC PROFILE UPDATION 2021

 MPSC PROFILE UPDATION 2021:- 

How to update MPSC profile 2021 follow the below steps and successfully updated your MPSC profile account page don't miss any step and please read user manual provided by officially MPSC website."MPSC PROFILE UPDATION PROCESS IS COMPALSARY ALL MPSC ASPIRANT ".All step is compulsory to everyone don't miss any steps and if you any problem this your Profile updation plz below comment in box.


एमपीएससीमार्फत जाहीर केलेल्या जाहिराती नुसार सर्व विद्यार्थ्यांना प्रोफाईल अद्यावत करून घ्यायचे आहे तर प्रोफाईल अद्यावत कशी करायची व कोणत्या चुका न करायचे आहेत हे सर्व काही सविस्तरपणे सांगितले गेले आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची चूक न करता सर्व स्टेप्स फॉलो करा व आपली प्रोफाईल अतिशय योग्य पद्धतीने अद्यावत करून घ्या जर तुम्हाला काही समस्या येत असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपली समस्या कमेंट करा आणि त्यावर तुम्हाला नक्की सोल्युएशन सांगू.




MPSC Profile Updation Process :- 

 

1) Visit official website of mpsc.gov.in

     https://mpsconline.gov.in/candidate  (MPSC Profile Updation Official Website) 


2) Click on login (if you have not account click on new user registration) (if you forget your password click on reset password button and receive your new password)


3) successfully login in your account.

 

4) if you have no account click on user registration account and create your new account in mpsc.gov.in

 

5) after login you see Home page of MPSC.

 

6) then click on "Profile creation"

 

7) Update your all information Fill

(I) Personal Details like (your name father name surname) 

 (ii) Address Details Fill 

(iii) others details 

(iv) Qualifications Details 

(v)  Experience Details 

(vi) Photo & Signature


8) Then Click On "Save" Button.


*Successfully updated your all information in mpsc.gov.in account profile.

 

MPSC Profile Upadate 2021:- 

 

After complete this all process and you can see your profile was completely updated in your account homepage.


MPSC Profile Updation User Manual Click on Below :- 

 

                           MPSC User Manual


MPSC प्रोफाइल अद्यतन सर्व प्रक्रिया :- 

 1) सुरुवातीला mpsc.gov.in या वेबसाईटला भेट द्या


2) त्यानंतर Login  या बटनावर क्लिक करा.(जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर "माझे खाते उघडा" यावर क्लिक करा) (जर तुम्ही तुमचा "पासवर्ड विसरला" आहात तर पासवर्ड विसरलात या बटणावर क्लिक करा)


3) त्यानंतर तुम्ही यशस्वीपणे तुमच्या MPSC च्या Homepage वर पोहोचला.


4) जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर खाता उघडायचा असेल तर तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर आणि चालू ईमेल आयडी असणं अनिवार्य आहे.

 

5)  Homepage वर पोहोचल्यानंतर तुम्ही तुमच्या समोर खूप सारे सूचनापत्र पाहू शकता.


6) त्यानंतर "Profile Creation" या वर क्लिक करा.


7) त्यानंतर तुम्ही तुमच्या समोर सर्व माहिती पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला जे सर्व आणि वारी माहिती आहे ती भरायचे आहे.

(i) वैयक्तिक माहिती

(ii) पत्ता

(iii) इतर माहिती

(iv) शैक्षणिक माहिती

(V) अनुभव माहिती

(Vi) फोटो व स्वाक्षरी

वरील सर्व माहिती भरल्यानंतर पुढे

8) तुम्हाला "Save" बटण दिसेल त्यावर क्लिक करून तुमची सर्व माहिती "Save" करून घ्यायचे आहे.

याप्रकारे तुम्ही तुमची प्रोफाईल यशस्वीपणे अद्यतनित करू शकता.



                    महत्वाचे लिंक

 

            1) अधिकृत संकेतस्थळ भेट द्या

 

            2) User Manual PDF 


नवनवीन नोकर भरती अपडेट साठी या पेज ला फॉलो करा.


हे पण वाचा....

 

पोलिस उपनिरीक्षक (PSI) पद भरती संपुर्ण माहिती 

 

एमपीएससी (MPSC) संपुर्ण सविस्तर माहिती

 

एमपीएससी (MPSC) साठी कोणती पुस्तके वाचली पाहिजे?


एमपीएससी (MPSC) पहिल्याच प्रयत्नात कशी उत्तीर्ण करायची... यशाचे 9 मंत्र

 

एमपीएससी (MPSC) ची तयारी कशी करायची?

Comments

  1. Sir profiel bharnyat thodi chuk zali kay karu plz reply?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

NHM ठाणे भरती 2021 थेट मुलाखत