वित्त विभाग भरती 2021 - 15,511 पदे || MPSC वित्त विभाग भरती 2021
वित्त विभाग भरती 2021 - 15,511 पदे || MPSC वित्त विभाग भरती 2021
राज्यातील विविध विभागातील 15511 पदांची भरती एमपीएससी कडून लवकरात लवकर भरून घेण्यात येणार असून आणि त्यात ही 15511 पदे ही पदे MPSC मार्फत भरली जाणारी पदे आहेत अशी माहिती अजित दादा पवार यांनी (महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री) यांनी दिलेली आहे. हे पद भरती लवकरात लवकर 31 जुलै 2021 पर्यंत पूर्ण करण्याची त्यांनी हमी पण दाखवलेली आहे.या पद भरती मध्ये 2018 पासून स्थगित असलेले सर्व पदभरती पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी त्यांच्या विधानांमध्ये सांगितले गेलेला आहे 2018 पासून ज्या पदांची भरती होत नव्हती त्या सर्व पदांची भरती ची आहे 31 जुलै 2019 पर्यंत करण्यात येईल असे त्यांनी सांगण्यात आला आहे.
तसेच वित्त विभागाने 15,511 पदांकरिता भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन देखील दिले आहेत आणि ही भरती प्रक्रिया 31 जुलैपर्यंत पूर्ण होईल असं अजित दादा पवार यांनी आजच्या विधानांमध्ये सांगितलेला आहे.
तसेच वित्त विभागाची होणारी जी भरती आहे ती एमपीएससीमार्फत पूर्ण केली जाणार आहे त्यामुळे एमपीएससी लवकरात लवकर विभागाच्या सर्व परीक्षांचे नियोजन करत आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीला स्थगिती देण्यात आलेली आहे त्यांचे पण निर्णय लवकरात लवकर एमपीएससी जाहीर करणार आहे.
वित्त विभागातील रिक्त पदे
गट अ वर्गातील 4417,
गट ब वर्गातील 8031 आणि
गट क वर्गातील 3063 पदे
अशाप्रकारे एकूण 15,511 पदांची भरती वित्त विभागात होणारी आहे.

Comments
Post a Comment