नाशिक आरोग्य विभाग भरती 2021
Arogya Vibhag Nashik Bharti 2021:-
नाशिक आरोग्य विभागातील पदभरतीला मंजुरी
Nashik Arogya Vibhag bharti 2021 updates : महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेला आरोग्य विभागातील कायमस्वरूपी रिक्त ६८ पदे भरण्यास मान्यता दिली. राज्य शासनाचे उपसचिव एस. टी. जाधव यांनी १६ मार्चला या संदर्भातील मंजुरीचे पत्र महापालिका आयुक्तांना पाठविले आहे
मंजूर झालेली पदे अशी :
1. वैद्यकीय आरोग्याधिकारी- १
2. वैद्यकशास्त्रतज्ज्ञ- २
3. भूलतज्ज्ञ- १
4. बालरोगतज्ज्ञ- २
5. स्त्रीरोगतज्ज्ञ- २
6. वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – २०
7. क्षयरोग अधिकारी – १
8. वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) – २
9. सिस्टर इन्चार्ज – १
10. परिचारिका – १
11. रक्तपेढी तंत्रज्ञ – १
12. स्टाफ नर्स – १३
13. मिश्रक/औषध निर्माता – ५
14. ऑक्झलरी नर्स – ६
15. प्रयोगशाळा / रक्तपेढी सहाय्यक – १
16. शस्त्रक्रियागृह सहाय्यक – २
17. रुग्णवाहिका चालक -३
18. रुग्णवाहिका क्लिनर – ४
—————————-
एकूण – ६८
Comments
Post a Comment