महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग भरती निकाल जाहीर
Maha Arogya Vibhag Exam Result 2021 Answer Key:
Arogya Vibhag Results Declared: Public Health Department has discharged Results for cluster C Examination. candidates UN agency had applied for these posts might check their results as per district Circle.
महाराष्ट्र आरोग्य विभाग ग्रुप सी Group C भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ने ग्रुप सी च्या विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यात नॉन मेडिकल असिस्टंट, हाउस अँड लिनन कीपर, प्लम्बर सह अन्य पदांसाठी भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल जारी झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील 54 संवर्गातील 3 हजार 276 पदे भरण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी 51 संवर्गातील पदांचे निकाल व उत्तरतालिका घोषित करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment