26 सप्टेंबर रोजी पुणे विद्यापीठ' सेट' परिक्षा घेणार

Set Exam Update 2021(Pune University):

 

University of Pune SET Exam-The state level qualify examination i.e. set examination are going to be endured Gregorian date of month 26. Applications for this examination (SET examination 2021) are going to be obtainable on-line from might seventeen to June ten. For this interested candidates ought to apply on-line. Savitribai Phule Pune University, the State Agency can conduct thirty seventh SET examination at Mumbai, Pune, Kolhapur, Solapur, Ahmednagar, Nasik, Dhule, Jalgaon, Aurangabad, Nanded, Amravati, Nagpur, Chandrapur, Gadchiroli, &Panjim (Goa), centre. 


सेट परीक्षेची तारीख जाहीर सप्टेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यात होणार....


राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा येत्या २६ सप्टेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी (SET Exam 2021)  17 मे ते 10 जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. यूजीसी महाराष्ट्र आणि गोवा (Goa) या राज्यांसाठीची सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येते. आतापर्यंत 36 वेळा सेट परीक्षा घेण्यात आली आहे.  आता विद्यापीठाकडून 37व्या सेट परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे. 26 सप्टेंबरला महाराष्ट्र आणि गोवा मिळून एकूण 15 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेविषयीची अधिक माहिती http://setexam.unipune. ac.in या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांची सांगितले. तरी संबंतीत विद्यार्थ्यानी वेबसाईटला भेट द्यावी. सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचा.


                       महत्वाचे लिंक

                  अधिकृत वेबसाईट

 

                            जाहिरात 



Comments

Popular posts from this blog

HOW TO UPDATE MPSC USER PROFILE PAGE PROCESS || MPSC PROFILE UPDATION 2021

NHM ठाणे भरती 2021 थेट मुलाखत